Indapur Well Accident : विहिरीत ढिगाऱ्याखाली अडकले चार कामगार, 60 तासांपासून शोधकार्य सुरुच
Continues below advertisement
इंदापूरच्या म्हसोबावाडीमध्ये विहिरीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चौघांचं शोधकार्य आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुूमारात विहिरीची रिंग मारताता स्लॅब आणि मातीची ढिगारा कोसळला आणि त्यात चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. ६० तासांपासून एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना काल विहिरीपासून दूर जाण्यास सांगितल्यावरून काल तणावदेखील निर्माण झाला होता.
Continues below advertisement