Indapur: संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात वृक्षतोड ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Dec 2021 06:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात सर्वच ठिकाणी रस्त्याची काम मोठया प्रमाणात सुरू आहेत.. रस्ता रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड मोठ्या संख्येने होत होत आहे.. संत तुकाराम महाराजांच्या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम आहे. इंदापूर तालुक्यात रस्त्याच्या रुंदीकरणात तोडलेल्या 500 वडाच्या झाडांची पुनर्लागवड केलीये.. पुनर्लागवड केलेल्या झाडांमध्ये लहान मोठ्या झाडांचा समावेश आहे तोडलेल्या झाडांचे पुनर्लागवड करावी अशी मागणी इंदापूर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती..