Pune Tukaram Supe : सुपेंकडून आणखी 33 लाख रुपये जप्त, किती कोटींची काळी माया जमवली आहे?
abp majha web team
Updated at:
24 Dec 2021 04:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेपरफुटीतील आरोपी तुकाराम सुपेकडून आणखी २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे अटकेत आहेत.