
Indapur Rasta Roko : इंदापूर तालुक्यात जुना सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको
Continues below advertisement
Indapur Rasta Roko : इंदापूर तालुक्यात जुना सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक, इंदापुरात संविधान चौकात धनगर समाजाची घोषणाबाजी, संबंधीतांवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी.
Continues below advertisement