Indapur NCP Vs BJP : मित्रपक्षाचे काही पदाधिकारी जाहीर धमकावतात : हर्षवर्धन पाटील

Continues below advertisement

Indapur NCP Vs BJP : मित्रपक्षाचे काही पदाधिकारी जाहीर धमकावतात : हर्षवर्धन पाटील
पुण्याच्या इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र, मित्र पक्षातील लोकं जाहीर भाषणात धमकावत असल्यामुळे,  आम्ही मतदारसंघात फिरायचं का नाही?,  हर्षवर्धन पाटलांचा सवाल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram