Indapur Gautami Patil Dance : इंदापुरात गौतमीचा कार्यक्रम,आमदार भरणेंनी धरला ठेका
abp majha web team
Updated at:
03 Sep 2024 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndapur Gautami Patil Dance : इंदापुरात गौतमीचा कार्यक्रम,आमदार भरणेंनी धरला ठेका
इंदापुरात गौतमीच्या स्टेजवर धरला आमदार भरणे,जिल्हाध्यक्ष गारटकर दशरथ मानेंनी ठेका…… राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांकडून सोहळ्याच आयोजन…… हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे ही उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर मित्र परिवाराकडून इंदापुरात दही हंडी सोहळा पार पडलाय.या सोहळ्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अदाकारीने इंदापूरकर घायाळ झालेत.
दरम्यान गौतमीच्या स्टेजवर राष्ट्रवादीचे आमदार भरणे जिल्हाध्यक्ष गारटकर आणि सोनाईचे दशरथ माने यांनी ठेका धरला. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांची ही या सोहळ्याला उपस्थिती होती.