Samruddhi Mahamarg Toll :समृद्धी महामार्गावरुन टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ:ABP Majha
समृद्धी महामार्गावरुन टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ. गेल्या नऊ महिन्यात समृद्धी महामार्गाने पार केला जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा टप्पा. या काळात ५० लाख वाहनांनी समृद्धीवरून केला प्रवास.