सरकार पाडण्यासाठी Income Tax छापे, बिलोलीतील प्रचारसभेत Chhagan Bhujbal यांचं टीकास्त्र
Continues below advertisement
नांदेड - ED बिडीला छगन भुजबळ घाबरत नाही,आज वेळ तुमची आहे उद्या आमची असणार आहे. आम्ही कोणत्याही ED,CBI,इन्कमटॅक्सला घाबरणार नसल्याचा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी काल देगलूर बिलोली निवडणूक प्रारचारार्थ घेतलेल्या सभेत केंद्र सरकारला दिलाय.
Continues below advertisement