BBC Delhi office Raid : बीबीसीच्या दिल्तीतील कार्यालयावर छापे, अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात

Continues below advertisement

BBC Delhi office Raid : बीबीसीच्या दिल्तीतील कार्यालयावर छापे, अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात

बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभगाचे छापे टाकले आहेत. या धाडी दरम्यान आधिकऱ्यानी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारी मध्ये ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram