
Kolhapur Income Tax Department : कोल्हापूरच्या अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी
Continues below advertisement
सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले... कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाने छापे टाकले.. यावेळी भागीदाराच्या घरातील कागदपत्रांची तणी करण्यात आली....
Continues below advertisement
Tags :
Solapur Pandharpur Raid Sugar Factories Document Income Tax Department Kolhapur Partner Other Places Chain Residence Of Partner Arjunwad