Pimpari IT Raids : पिंपरी चिंचवडमध्ये आयकर विभागाची कारवाई, बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तीन बांधकाम व्यावसायिकांच्या बंगल्यात आणि कार्यालयात आयकर विभाग तैनात आहेत. सकाळी सहा वाजता पाच वाहनांमध्ये आयकर विभागाची पथकं शहरात दाखल झाली आहेत. पिंपरीतील बांधकाम व्यावसायिक श्री आसवानी यांच्या बंगल्याबाहेरून आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.