Maharashtra Income Tax Raids : अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू

Continues below advertisement

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर आयकर विभागानं दुसऱ्या दिवशीही छापा टाकलाय. दुरबार जिल्ह्यातील समशेरपूरमध्ये आयान मल्ट्रीट्रेंड कारखान्यावर दुसऱ्या दिवशी आयकर विभागाचं पथक दाखल झालं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असलेले सचिन शृंगारे आयान मल्ट्रीट्रेंड साखर कारखान्याचे संचालक आहेत. काल सकाळी या कारखान्यात आयकर खात्यानं छापा टाकला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram