Nagpur Cancer Institute Inauguration : नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण, शिंदें-फडणवीस उपस्थित
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात रुग्णालयाच्या उ्घाटनासाठी दाखल झाले होते. नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण पार पडतय. यासाठी शिंदे फडणवीस, गडकरी लोकार्पणाला उपस्थित