PM Modi On Marathi Sahitya Sammelan : 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते
Continues below advertisement
PM Modi On Marathi Sahitya Sammelan : 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते, मोदींनी कळवला होकार
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार...२१ फेब्रुवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनाचं निमंत्रण मोदींनी स्वीकारलं, शरद पवारांची माहिती
Continues below advertisement