Manoj Jarange Karyalay : मनोज जरांगेंच्या छत्रपती भवन या कार्यालयाचं उद्धाटन
Continues below advertisement
Manoj Jarange Karyalay : मनोज जरांगेंच्या छत्रपती भवन या कार्यालयाचं उद्धाटन
हे कार्यालय सामाजिक असेल, इथे फक्त समजायचे प्रश्न सोडवले जातील , राजकीय नाही, इथे फक्त समांजाचे आहे अखंड मराठा समांजाचे. इथे राजकीय लोकांनी फक्त समाज म्हणून यायचं. इथे राजकीय काम होणार नाही गावागावात राजकीय वैर वाढले आहे राजकारणातून प्रगती होते असे मी मानत नाही- जरांगे देशातल्या सर्व मराठ्यांचे हे सेंटर करायचे आहे,... सर्व मराठा एक करायचा आहे.. सामाजिक काम उद्या पासून सुरू होणार आहे. इथून एक वेगळी चळवळ उभी करायची आहे - दोन चार वर्ष विश्वास ठेवा, प्रती वर्षी 10 हजार पोर व्यवसायाला लागतील.. या भवनाच्या नावाखाली कोणी पैसे घेतले असतील तर त्यांच्याकडून परत घ्या... आरक्षण मिळे पर्यंत मी अंतरवली मध्येच राहणार.. इथे आठवड्यातून एक दिवस येईल .....
Continues below advertisement