Lok Sabha 2024 : आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटनाचा धडाका, अनेक रेल्वे प्रकल्पांचं होणार उद्घाटन

Continues below advertisement

Lok Sabha Election : आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटनाचा धडाका, अनेक रेल्वे प्रकल्पांचं होणार उद्घाटन
राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार 
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटनाचा धडाका सुरू आहे...महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे..
यात 'वन स्टेशन, वन प्रॉडक्ट' स्टॉल्सच्या उद्घाटनासह रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन,  नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते होणार आहे....पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईनद्वारे या सोहळयांना उपस्थित राहणार आहेत...मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram