Chipi Airport : ज्योतिरादित्य शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, 9 ऑक्टोबरला दुपारी साडेबाराला पहिलं उड्डाण

आता 9 ऑक्टोबरला सिधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता पाहिलं उड्डाण देखील होणार आहे. तसेच यावेळीउद्घाटन कार्यक्रमाला मंत्री जोतीरादित्य शिंदे देखील उपस्थितीत राहणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola