Soybean Crop : मराठवाड्यात अखेरच्या सत्रात पावसाची पाठ, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Continues below advertisement
मराठवाड्यात पावसाअभावी सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्यात. ज्या काळात कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असते त्याच काळात या पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत.. त्यामुळे पावसाअभावी पिके करपू लागली आहेत.
Continues below advertisement