Rahul Gandhi Sabha in Shegaon : राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणं टाळलं
Continues below advertisement
सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे. पण मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा वक्तव्य.
Continues below advertisement