Radhakrishna Vikhe Patil : आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राधाकृष्ण विखे पाटील
Continues below advertisement
आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटलांचं वक्तव्य, तर शरद पवार राज्याला नेहमी कन्फ्यूज करतात, त्यांनी दादांनाही कन्फ्यूज केलंय असं म्हणत अजित पवारांवरुन मिष्कील भाष्य
Continues below advertisement