Marathwada weapon : मराठवाड्यात सत्तर टक्के शस्त्र परवाने हे उद्योजक, राजकीय नेत्यांकडे : ABP Majha

Continues below advertisement

मराठवाड्यात सत्तर टक्के शस्त्र परवाने हे उद्योजक, राजकीय नेत्यांकडे, मराठवाड्यात एकूण शस्त्र परवान्यांची संख्या सहा हजार 500. विशेष म्हणजे संभाजीनगरमधील 25 महिलांकडे शस्त्र परवाना. तर  एकट्या सोलापूरमध्ये पाच हजार २९६ जणांकडे शस्त्र परवाना. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram