Malshej Accident : माळशेज घाटात कारवर दरड कोसळली, चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले अन् जीव वाचला

कल्याण : चहामुळे दोन जणांचा जीव वाचला, वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर काल (11 जून) एका कारवर दरड कोसळली. माळशेज घाटात पोहोचल्यावर कारमधील दोघांना चहाची तल्लफ आली होती. कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली. त्यामुळे दोघेही अपघातातून बालंबाल बचावले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola