संभाजीराजे छत्रपतींनी धरसोड भूमिका घेऊ नये, चंद्रकांत पाटलांची आरक्षणावरून टीका

Continues below advertisement

अहमदनगर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोपर्डी येथे जाऊन निर्भयाच्या आई वडिलांची भेट घेतली. निर्भयाच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा घरात येऊन आई-वडिलांची भेट घेतली. निर्भया प्रकरणाचा खटला कुठवर आला आहे याची माहिती आई-वडिलांनी संभाजीराजे यांना दिली. हा खटला जलद गतीने चालून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी संभाजीराजेंनी सरकारकडे केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram