Monsoon Session 2022 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, विरोधक आक्रमक होणार?
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 11:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अधिवेशनात सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याच्या विधेयकावर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत... त्यामुळे हे विधेयक संमत होणार की संयुक्त समितीकडे जाणार याकडे लक्ष लागलंय... शिवाय ओला दुष्काळाची मागणी,गोविंदांना सरकारी नोकरीतील आरक्षणाचा मुद्दाही सभागृहात गाजण्याची शक्यता आहे..