Shivsena Akola : अकोल्यात ठाकरे गटाची वंचित बहुजन आघाडीला साथ
अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं जोरदार मुसंडी मारलीय.जिल्ह्यातील सातपैकी तब्बल सहा पंचायत समित्यांवर वंचितने सत्ता स्थापन केलीय. तर भाजपनं अकोला आणि बार्शीटाकळी पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवलाय.
Tags :
Akola Vanchit Bahujan Aghadi Election Panchayat Samiti BJP Chairperson-Vice Chairperson Barshitakali Panchayat Samiti