Lalbaugcha Raja Darshan : शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शानाला जाताय? हा व्हिडीओ पाहाच!
abp majha web team
Updated at:
15 Sep 2024 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalbaugcha Raja Darshan : शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शानाला जाताय? हा व्हिडीओ पाहाच!
लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी लालबागच्या राजाची चरण स्पर्शची रांग दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ६ वाजता बंद करण्यात येणार आहे. तसेच मुखदर्शनाची रांग रात्री १२ वाजता बंद करण्यात येणार आहे.