Wine Controversy : जी दुकानं, सुपरमार्केट वाईनविक्री करणार ती MIM फोडणार : MP Imtiyaz Jaleel
abp majha web team
Updated at:
31 Jan 2022 04:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीवरुन एमआयएम खासदार इम्तियाज यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. जी दुकानं, सुपरमार्केट वाईनविक्री करणार ती एमआयएमकडून फोडण्यात येणार असं ही खा. इम्तियाज म्हणाले.