Imtiyaz Jaleel On Savarkar : सावरकर पळपुटे आम्ही त्यांना मानत नाही, जलील यांच्या टीकेमुळे नवा वाद
Continues below advertisement
Imtiyaz Jaleel On Savarkar : सावरकर पळपुटे आम्ही त्यांना मानत नाही, जलील यांच्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड
स्वातंत्र्यावीर सावरकर पळपुटे होते, आम्ही त्यांना मानत नाही, खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर खालच्या भाषेत टीका, जलील यांच्या
टीकेमुळे नव्या वादाला तोंड.
स्वातंत्र्यावीर सावरकर पळपुटे होते, आम्ही त्यांना मानत नाही, खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर खालच्या भाषेत टीका, जलील यांच्या
टीकेमुळे नव्या वादाला तोंड.
Continues below advertisement