ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 23 September 2024 23 September 2024
राज्यभरात आजपासून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा... कोकण आणि मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा
मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच मंचावर....हायकोर्टाच्या बीकेसीतील नव्या इमारतीचं भूमिपूजन... दोन्ही उपमुख्यंमंत्रीही राहणार उपस्थित
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीला सुरुवात, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज, नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी रॅलीचं आयोजन
शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आज कोकण दौऱ्यावर....चिपळूणमधील सावरकर मैदानात सकाळी पवारांची सभा, सभेनंतर माविआच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील, विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा बैठकीत सूर. ... तर नागपूर शहरातील सहा जागांपैकी एकही जागा मित्रपक्षाला देऊ नका... काँग्रेस नेत्यांचा पवित्रा
सप्तशृंगी घाट रस्ता तीन दिवस वाहतुकीसाठी बंद... संरक्षण जाळी लावण्याच्या कामासाठी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहनांना बंदी