Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांची नामांतरावरुन सरकारवर टीका ABP Majha

Continues below advertisement

शिंदे फडणवीस सरकारने औरंगाबादच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केलीय.. फक्त राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर होत असल्याची टीका जलील यांनी केलीय. सोबतच औरंगाबादला नावाची नाही तर विकासाची गरज असल्याचं मत ठामपणे व्यक्त केलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram