Imtiaz Jaleel on Exit Poll : संभाजीनगरमध्ये कोण जिंकणार? भाजपला बहुमत मिळणार का?

Imtiaz Jaleel on Exit Poll : संभाजीनगरमध्ये कोण जिंकणार? भाजपला बहुमत मिळणार का?

नाशिकः इम्तियाज जलील

- मालेगावमध्ये एम आय एम पक्षासाठी तेव्हा अब्दुल मलिक आणि त्यांच्या भावाने खूप प्रयत्न केले होते.
- तेव्हाही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. खूप विरोध झाला जे प्रस्थापित पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता.
- आमच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते, तरीही लोकांना एमआयएम पक्ष पाहिजे होता. 
- निवडणूक काळात आम्हाला विरोध करण्यात आला निवडणूक लढू नका मात्र विरोध आल्यानंतर देखील आम्ही लढलो आणि जिंकलो.
- महाराष्ट्रात विधानसभेला मालेगाव आणि धुळे या दोन आमच्या सीट आल्या होत्या आणि आमचे प्रमुख तेथे केंद्र झाले होते. औरंगाबाद नंतर धुळे आणि मालेगाव.
- मालेगाव मध्ये अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना झाली त्यानंतर मला फोन आला आणि मी तात्काळ पोलिसांची बोललो त्यांनी सांगितलं आरोपींचा शोध लागला आहे. 
- या प्रकरणात प्रॉपर्टी वरून वाद असल्याचं मला कुठेही दिसत नाही त्याची मी माहिती घेतली.
- या प्रकरणा नंतर मला असे वाटते की आमच्या लोकांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
- लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला ते सर्व समजेलच.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola