ओवेसींवरील हल्ल्याची कल्पना नव्हती का? केंद्र सरकार, योगी सरकार गप्प का? इम्तियाज जलील यांचा सवाल
ओवेसींवर झालेल्या हल्ल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ओवेसींवरील हल्ल्याची कल्पना नव्हती का? असा सवाल जलील यांनी विचारलाय.