Mumbai : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक

Continues below advertisement

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झालीय. तर इकडे मुंबईत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थितीत असतील. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंगे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या बैठकीसाठी पोहोचले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram