Vivekananda Patil ED : शेकाप आमदार विवेकानंद शंकर पाटलांची स्थावर मालमत्ता EDकडून जप्त
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची स्थावर मालमत्ता ईडीकडून तात्पुरत्या स्वरूपात जप्त, एकूण १५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती, बँक घोटाळ्याप्रकरणी विवेकानंद शंकर पाटलांवर कारवाई.
Tags :
MLA Immovable Property ED Farmer Workers Party Vivekananda Shankar Patil Provisionally Seized