Sudhir Mungantiwar : 'नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करा अन्यथा निलंबनाची कारवाई' -मुनगंटीवार

Continues below advertisement

'नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करा अन्यथा निलंबनाची कारवाई'. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कारवाईचा इशारा. चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्यात सातत्यानं जाणारे बळी चिंतेची बाब-मुनगंटीवार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram