Mumbai Rains : मुंबईसह कोकणात काही तासात पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी लावली असून वीजांचा कडकडाटही सुरु आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरासह कोकणात काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola