Mumbai Rains : मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची बॅटिंग, जोगेश्वरीत रस्ता जलमय

Continues below advertisement

मुंबईसह पश्चिम उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या सर्व परिसरामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आह. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या समोर रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही वाहन बंद पडत आहे तर काही वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram