Nana Patole on Ajit Pawar : 145चा आकडा असेल तर अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं
Continues below advertisement
राजकारणात असताना मुख्यमंत्री व्हावसं वाटण्यात काहीही गैर नाही, १४५ चा आकडा असेल तर अजित दादांनी जरुर मुख्यमंत्री व्हावं, नाना पटोलेंचं वक्तव्य.
Continues below advertisement