Mumbai jayant Patil: 'अंपायर मित्र असला की पुन्हा संधी मिळते'- जयंत पाटील

नेहमी राजकीय मैदान गाजवणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरादार फटकेबाजी केलीय.. घाटकोपर राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेत जयंत पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी त्यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी केली.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola