लस नाही तर पगार कपात, नोकरीही जाणार! Omicron चा वाढता धोका लक्षात घेऊन Google चा निर्णय
Continues below advertisement
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन गुगलनं आता एक नवीन नियम केलाय. कर्मचाऱ्यांनी लस घेतलीच पाहिजे असा अल्टीमेटम गुगलनं कर्मचाऱ्यांना दिलाय. लस न घेतल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कमी केला जाणार असून कदाचित त्याला नोकरीवरूनही काढून टाकण्यात येईल असा इशारा गुगलनं दिला.
Continues below advertisement