Maharashtra Politics :  मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाल्यास, राष्ट्रपती राजवट लागणार का?

Maharashtra Politics :  संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही असं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी म्हटलंय... तसंच संजय राऊतांनी घटनेच्या ज्या अनुच्छेद क्रमांकावर बोट ठेवलंय ते अनुच्छेद क्रमांक १६४ नेमकं काय आहे, जाणून घेऊयात अॅड उदय वारुंजीकर यांच्याकडून 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola