Anil Deshmukh : तुरुंगात जाण्याआधी समझोता केला असता तर मविआ सरकार तेव्हाच कोसळले असते- देशमुख
Continues below advertisement
तुरुंगात जाण्याआधी समझोता करण्याचा प्रस्ताव. अनिल देशमुख यांचं विधान. समझोता केला असता तर महाविकास आघाडी सरकार तेव्हाच कोसळले असते, मात्र मी समझोता केला नाही.अनिल देशमुख यांच वर्ध्याच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विधान.
Continues below advertisement
Tags :
Government JAIL Anil Deshmukh Vidhan Nationalist MahaVikas Aghadi Samjota Krapal Wardhya In Gathering