ICIC Bank रिझर्व बँकेनं 12 कोटींचा दंड ठोठावला, कोटक महिंद्रा बँकेला 3 कोटी 95 लाखांचा दंड

Continues below advertisement

बातमी बँकिंग क्षेत्रातून. ICICI बँकेला रिझर्व बँकेनं १२ कोटींचा दंड ठोठावला आहे, तर कोटक महिंद्रा बँकेला ३ कोटी ९५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्रॉड केसेसचं वर्गीकरण आणि माहिती देणं याबाबत आरबीआयची मार्गदर्शक तत्व न पाळल्यामुळे  ICICI बँकेला हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती रिझर्व बँकेनं दिली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram