IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकरांना अहमदनगर  रूग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र

Continues below advertisement

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकरांना अहमदनगर  रूग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना  अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे... अभिलेख तपासणी मध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे... डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 दिले आहे... तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे...शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहेत. 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram