IAS officers Transfers in Maharashtra : राज्यातील महत्वाच्या शहरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालकमंत्री नेमल्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता होती. त्यानंतर आज राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.