Tukaram Munde Transfer : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुढेंची बदली ABP Majha
Tukaram Munde Transfer : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुढेंची बदली ABP Majha
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली. मात्र नवीन पोस्टिंग नाही. कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त तसेच राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या संचालकपदाची होती जबाबदारी. दोनच महिन्यात काढला कार्यभार.
Tags :
Tukaram Mundhe