Arjun Khotkar : मी माझी भूमिका जालन्यात जाऊन स्पष्ट करणार- अर्जुन खोतकर ABP Majha
Continues below advertisement
मंगळवारी दिल्लीला गेलेले अर्जुन खोतकर. शुक्रवार आला तरी दिल्ली सोडायला काही तयार नाहीत... आता या प्रश्नाचं उत्तर दिल्लीत राहून नाही... तर गावाकडे जाऊनच मिळणार आहे... आता बघू... जालन्यातल्या सभेत शिवसेनेचा अर्जुन खासदारकीच्या पोपटाचा डोळा फोडतो का?
Continues below advertisement
Tags :
Delhi Mp Arjun Khotkar Towards The Village In Jalanya In The Meeting Shiv Sena's Arjun Parrot's Eye