Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, कसा येतो हे तुम्हाला देखील माहीत आहे
"मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच.. आणि मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे" चंदगडमधील निट्टूर गावात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.