I Phone 16 Launched : आयफोन-16 भारतातही आला रे... ग्राहकांच्या ऍपलच्या स्टोअरबाहेर पहाटेपासूनच रांगा

I Phone 16 Launched : आयफोन-16 भारतातही आला रे... ग्राहकांच्या ऍपलच्या स्टोअरबाहेर पहाटेपासूनच रांगा

आज पासून भारतात आयफोन सिक्सटीन सिरीजचे चार मॉडेल्स खरेदीसाठी सर्वत्र आयफोन स्टोअर मध्ये  उपलब्ध झालेत. आयफोन सिक्सटीन सिरीजची वैशिष्ट्य काय आहेत? आणि का हा सिरीज चा मोबाईल घ्यावासा वाटतोय आयफोन लवर्सला, याविषयी आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी केलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून आयफोन वापरणाऱ्या स्वाती मुकुंद यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यांनी 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola