Devendra Fadnavis: चंद्रकांत पाटलांना सांत्वना देण्यासाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीवरुन इथे आलो!

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरी भेट, चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी घेतली भेट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram